नमस्कार मित्रहो,
मुल म्हटले की आपण जरा विचारातच पडतो. कस सांभाळ करावा, कसे संस्कार करावे, कोणत्या प्रकारचे, कोणत्या शाखेतून शिक्षण द्यावे. मग मनात विचार येतो त्याच्या आवडीनिवडी मला अगोदरच कळल्या तर किती बर होईल. पण ……मित्रहो, आपल्याला अजूनही आपल्याच आवडीनिवडी माहित