SMART PARENTING
नमस्कार मित्रहो,
मुल म्हटले की आपण जरा विचारातच पडतो. कस सांभाळ करावा, कसे संस्कार करावे, कोणत्या प्रकारचे, कोणत्या शाखेतून शिक्षण द्यावे. मग मनात विचार येतो त्याच्या आवडीनिवडी मला अगोदरच कळल्या तर किती बर होईल. पण ……मित्रहो, आपल्याला अजूनही आपल्याच आवडीनिवडी माहित नाहीत तर त्या लहान मुलाच्या काय कळणार. हो पण आता काळजी करण्याची गरज नाही. आता सायंस फार प्रगत झाले आहे….अहो त्याच्याच आधारावर लहान मुलाच्या व्यक्तिमत्वाच्या.
पुढील गोष्टी आपणास अगोदरच कळू शकतात,
१. मुलांचे व्यक्तिमत्व कसे असेल,
२ .त्यांचा सकारात्मक तसेच कमकुवत स्वभाव कोणता.
३. त्यांची जन्मजात कौशल्य कोणती आहेत.
४. मुलांच्या कमकुवत कौशल्यास कसे प्रगत करता येईल.
५. त्यांचे गणिती ज्ञान, भाषा ज्ञान, चित्रांची रंगांची समज,
६. बोटांच्या व शरीराच्या हालचालीची कुवत,
७. संगीताची गोडी, व इतर आवडीनिवडी कळतील,
९. ह्या सोबत आपणास माहित होऊ शकते की,
१०. मुलांचे पाच ज्ञानेद्रीय किती प्रमाणात सक्षम आहेत.
११. त्याची विचार करण्याची पद्धत कोणती आहे.
१२. त्याची अभ्यास करण्याची पद्धत कोणती आहे.
१३. त्यांचा बुध्यांक किती आहे.
१४. त्यांच्यात कोणती लीडरशिप क्वालिटी आहे.
१५. एवढेच नाही तर, त्यानी कोणत्या आक्टिविटीस कराव्यात.
१६ .तसेच कोणत्या पद्धतीचे, कोणत्या शाखेतून पदवी घ्यावी, हे ही अगोदरच माहित होते.
वरील सर्व तपशील आम्ही तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल, व तुमच्याबद्दल देऊ शकतो, एका लाइफ टाइम 60 पेजेसच्या रिपोर्ट द्वारे.
पर्सनालिटी टेस्ट व करियर मार्गदर्शणासाठी
http://ashishvaity.comcontact/
स्मार्ट पालकत्व कार्यशाळा ठाणे:- सुजाण पालकत्व या विषयाची व्याप्ती मोठी आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार त्याला अनेक कंगोरेही आहेत. त्यामुळे मुलांचे संगोपन करताना अनेक आव्हाने समोर येतात. सुजाण पालकत्व हे आजच्या काळात एक मोठे आव्हान बनलेले आहे. पालकत्व हे पिढ्यान् पिढ्या हस्तांतरित झालेल्या शहाणपणावर आधारित असते. “सुजाण पालकत्व’ म्हणजे नेमके काय? मूल जन्माला येण्याच्या आधीपासून सुजाण पालकत्वाची तयारी करता येते. मुलाच्या वाढीचे टप्पे आणि त्यानुसार बदलणारी पालकत्वाची जबाबदारी समजते. दिवसेंदिवस नवी पिढी जास्त हुशार, जास्त बुद्ध्यांक असणारी, चांगली रोगप्रतिकारशक्ती असणारी असे, हे सर्वसाधारणपणे दिसते. कार्यशाळेतील महत्वाचे विषय म्हणजे
१) तुम्हीच तुमच्या मुलाचे मार्गदर्शक व्हा.
२) तुमचा मुलगा/मुलगी खोटे बोलतो का? हे तुम्हीच ओळखा.
३) तुमचा मुलगा/मुलगी पुन्हा त्याच चुका का करतो ते समजून घ्या.
४) मुलांना शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करायला शिकवा व त्याच्या पद्धती जाणून घ्या.
५) मुलांचे ध्येय कसे ठरवायचे ते शिका व सहज सुंदर पणे मिळवण्याच्या पद्धती जाणून घ्या व मुलांना तुम्हीच सहज पद्धतीने शिकवा. हे सर्व मुद्दे तुम्हाला सुजाण पालकत्व कार्यशाळेत शिकायला मिळेल. मुलांच्या सर्वागीण विकासासाठी पालकांकडून होणारं त्यांचं संगोपन आणि त्यांना मिळणारं शिक्षण महत्त्वाचं ठरेल.
आशिष वैती
९९२०९३२८५४
Comments
thanks